हार्मोनियम
- मुख्यपृष्ठ
- हार्मोनियम
अभ्यासक्रमाची माहिती
अ. भा. ग. महाविद्यालयीन या पाठ्यक्रमाअंतर्गत प्रारंभिक ते विशारद ह्या ८ ते ९ वर्षाच्या प्रवासात विविध रागांवर आधारित लक्षण गीते, सरगम गीते, बंदिशी, धृपद, धमार, बडा खयाल, तराणे इत्यादी हार्मोनियम वर वाजविण्याचे ज्ञान प्राप्त होते
प्रमाणन
अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय संलग्न
पात्रता
- ऑनलाईन प्रशिक्षणासाठी GMEET app असलेले संगणक किंवा मोबाईल
- हिंदी,इंग्रजी व मराठी भाषांचे पुरेसे ज्ञान
पाठ्यक्रम
8 Lesson / Lifetime
१. संगीत - प्राथमिक माहिती
२. अलंकार
३. राग -
दुर्गा,भूपाली ,खमाज,काफी ,भीमपलास ,बागेश्री, देस ,यमन
४. ताल
दादरा ,केहरवा ,तीनताल
५. गीत प्रकार
सरगमगीतं ,लक्षणगीत ,गत
६. राष्ट्रगीत
१. रागांग
२. अलंकार
३. ताल एकताल ,चौताल , झपताल
४. स्वरलिपी भातखण्डे व पलुस्कर
५. राग आलाप व तानासहित
दुर्गा,भूपाली ,खमाज,काफी ,भीमपलास ,बागेश्री, देस ,यमन
६. प्रार्थना/भक्तीगीत /भजन
७. धृपद
१. संगीत -परिभाषिक माहिती
२. अलंकार
३. राग - विविध तालांच्या गत अल्लैया बिलावल , भैरव, केदार, आसावरी, वृन्दावनी सारंग,बिहाग,भैरवी ,तिलक कामोद
४. ताल विलंबित एकताल ,धमार ,रुपक
५. अखिल भारतीय गंधर्व महाविद्यलयाची थोडक्यात माहिती
६. धमार ( केदार) दुगून
७. मासितखानीगत(२) यमन आणि भूपाली
८. तराणा(२)
९. भक्तीगीत /भजन
१. संगीतविषयक पारिभाषिक शब्द स्पष्टीकरण
२. साधरण माहिती
३. राग - विविध तालांच्या गत
जौनपुरी ,मालकंस हमीर ,पटदीप .तिलंग ,देसकार ,कालिंगडा
४. ताल
झुमरा ,तिलवाडा, सुलताल
५. संगीत क्षेत्रातील महत्वाच्या व्यक्तीचे आत्मचरित्र
६. धमार ( मालकंस ) दुगून व चौगुन
७. मासितखानीगत - यमन,भूपाली ,बागेश्री ,बिहाग (आलाप तानांसहित )
८. तराणा ( जौनपुरी ,मालकंस हमीर ,पटदीप)
९. धृपद ( मालकंस, पटदीप ) दुगून व चौगुन
१०. भक्तीगीत /भजन
१. शास्त्रीय संगीतविषयक पारिभाषिक शब्दांचे स्पष्टीकरण
२. साधरण माहिती
३. राग - विविध तालांच्या गत शंकरा , पुरिया धनश्री ,छायानट, गौड सारंग ,जयजयवंती , कामोद
४. ताल दिपचंडी , तेवरा ,अद्धा चौताल
५. संगीत क्षेत्रातील महत्वाच्या व्यक्तीचे आत्मचरित्र
६. धमार ( जयजयवंती ) दुगून ,तिगून व चौगुन
७. मासितखानीगत- वृंदावनी सारंग , भीमपलास ,भैरव ,जौनपुरी ,मालकंस ,केदार (आलाप तानांसहित )
८. तराणा ( जौनपुरी ,मालकंस हमीर ,पटदीप)
९. धृपद (शंकरा ) दुगून तिगून व चौगुन
१०. गझल , नाट्यसंगीत
११- निबंध
१. शास्त्रीय संगीतविषयक अधिक संक्षिप्त माहिती
२. साधरण माहिती
३. राग - विविध तालांच्या गत शुद्ध कल्याण , मिया मल्हार , मुलतानी ,बहार , पुरिया ,मारु बिहाग ,दरबारी कानडा
४. ताल दिपचंडी , तेवरा ,अद्धा चौताल ( आड, बिआड ,कुवाड लयीत)
५. संगीत क्षेत्रातील महत्वाच्या व्यक्तीचे आत्मचरित्र
६. धमार ( बहार ) दुगून ,तिगून व चौगुन
७-मासितखानीगत- हमीर , शंकरा,पुरिया धनश्री , गौड सारंग ,जयजयवंती , कामोद (आलाप तानांसहित )
८. तराणा
९. धृपद (मुलतानी ) दुगून ,तिगून व चौगुन
१०. ठुमरी ,दादरा
११. त्रिवट
१२. निबंध
१. शास्त्रीय संगीतविषयक अधिक संक्षिप्त माहिती
२. साधरण माहिती
३. राग - विविध तालांच्या गतसोहनी ,हिंडोल ,मारवा , बिभास ,तोडी ,बसंत ,ललित
४. ताल पंजाबी ,अद्धा तीनताल, चाचर ,धुमाळी
५. संगीत क्षेत्रातील महत्वाच्या व्यक्तीचे आत्मचरित्र
६. धमार ( ललित ) दुगून ,तिगून व चौगुन
७. मासितखानीगत- शुद्ध कल्याण , मिया मल्हार , मुलतानी , पुरिया ,मारु बिहाग ,दरबारी कानडा (आलाप तानांसहित )
८. तराणा (सोहनी)
९. धृपद (बिभास ) दुगून तिगून व चौगुन
१०. ठुमरी(खमाज)
११. दादरा (पहाडी , भैरवी)
१२. चतरंग
१३. गत हार्मोनियम वादन - गायकांना साथ देणे
१४. निबंध

या पाठ्यक्रमाचे पूर्वावलोकन करा
- भाषा - मराठी, हिंदी, इंग्रजी
- वर्गातील शिक्षण आणि ऑनलाइन शिक्षण
- अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र
चला अभ्यास करू
संगीत शिकण्याचे बरेच फायदे आहेत - मग ते तुमचा आत्मविश्वास वाढवणारे असोत, तुमची स्मरणशक्ती वाढवत असोत किंवा तुमचे सामाजिक वर्तुळ रुंदावत असोत.
तुम्ही संगीत शिकण्याचे विचार करावे अशी पाच कारणे
- स्मरणशक्ती सुधारण्यास मदत होते
- तणावमुक्त होण्यास मदत होते
- तुम्हाला हुशार बनवते!
- आत्मविश्वास निर्माण करण्यात आणि तुम्हाला यशाची भावना देण्यास मदत करते
- संगीत शिकणे मजेदार आहे!