सुगम संगीत गायन

अभ्यासक्रमाची माहिती

या अभ्यासक्रमामुळे विध्यार्थी बरीच लोकप्रिय व अजरामर गीते सहजतेने गाऊ शकतात. यात भावगीते, भक्तिगीते, अभंग इत्यादी चा समावेश आहे.

प्रमाणन

सूर संस्कार अकॅडमी प्रमाणित

पात्रता

पाठ्यक्रम

8 Lesson / Lifetime

भजन / अभंग

१- संगीत - प्राथमिक माहिती

२ ताल, दादरा ,केहरवा ,

३-भजन(३-५)

चित्रपट गीते

१- संगीत विषयक माहिती

२ ताल गाण्या मधील संबंधित ताल

३-गीते (३-५)

एकत्रित चित्रपट गीते ,भजन ,भावगीत , लावणी

१. संगीत विषयक माहिती

२. ताल गाण्या मधील संबंधित ताल

३. गीते(३-५)

 

 

 

भजन / अभंग *या अभ्यासक्रमात प्रारंभिक पेक्षा थोडी कठीण गीते शिकवली जातील

१. संगीत - प्राथमिक माहिती

२. ताल दादरा ,केहरवा ,

३. भजन(३-५)

चित्रपट गीते

१. संगीत विषयक माहिती

२. ताल गाण्या मधील संबंधित ताल

३. गीते (३-५)

एकत्रित चित्रपट गीते ,भजन ,भावगीत , लावणी

१. संगीत विषयक माहिती

२. ताल गाण्या मधील संबंधित ताल

३, गीते(३-५)

१. ठुमरी /दादरा - महिने

राग परिचय - खमाज , पिलू  ,बिहाग

गीत प्रकार - बंदिश , ठुमरी,दादरा 

ताल - गाण्या मधील संबंधित ताल

 

 

२- नाट्यसंगीत                                वर्ष

 नाट्यसंगीताचा  सखोल  अभ्यास व गायन

या पाठ्यक्रमाचे  पूर्वावलोकन करा

चला अभ्यास करू

संगीत शिकण्याचे बरेच फायदे आहेत - मग ते तुमचा आत्मविश्वास वाढवणारे असोत, तुमची स्मरणशक्ती वाढवत असोत किंवा तुमचे सामाजिक वर्तुळ रुंदावत असोत.

तुम्ही संगीत शिकण्याचे विचार करावे अशी पाच कारणे

मोफत पाठासाठी वेळ ठरवा