सुलभ पद्धतीने भारतीय शास्त्रीय व सुगम संगीताचे शिक्षण व वैशिष्टपूर्ण अभ्यासक्रम

सुलभ पद्धतीने भारतीय शास्त्रीय व सुगम संगीताचे शिक्षण व वैशिष्ट्यपूर्ण अभ्यासक्रम

सुलभ पद्धतीने भारतीय शास्त्रीय व सुगम संगीताचे शिक्षण व वैशिष्ट्यपूर्ण अभ्यासक्रम

सुलभ पद्धतीने भारतीय शास्त्रीय व सुगम संगीताचे शिक्षण व वैशिष्ट्यपूर्ण अभ्यासक्रम

सुलभ पद्धतीने भारतीय शास्त्रीय व सुगम संगीताचे शिक्षण व वैशिष्ट्यपूर्ण अभ्यासक्रम

भारतीय शास्त्रीय व सुगम संगीताचे विविध वयोगटांसाठी पाठ्यक्रम

सूर संस्कार अकॅडमीमध्ये ७ वर्षाच्या बालकापासून ते ७० वर्षापर्यंतच्या जेष्ठांसाठी ही विविध अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. बाालगीतांपासून हिंदी-मराठी चित्रपट व भावसंगीतातील विविध प्रकारांवर आधारित पाठ्यक्रम. 

मोफत पाठासाठी वेळ ठरवा

आमच्या शिक्षिका हेमांगी पाकणीकर यांना नुकताच भारतीय शास्त्रीय संगीतातील उत्कृष्टतेसाठी पुरस्कार मिळाला आहे
गुरुवर्य पंडित जितेंद्र अभिषेकी स्मृती वंदना २०२३ अंतर्गत विशेष सत्कार सुप्रसिद्ध पार्श्व गायिका छाया गांगुली ह्यांच्या हस्ते सौ. हेमांगी मॅडम चा झाला

आपल्या अनिवासी (परदेशी स्थायिक)भारतीय नागरिकांसाठी खास पाठ्यक्रमात सहभागी व्हा

This course will cover several deep breathing and breath control exercises, voice modulation and endurance, errors when performing, song notation and understanding of scales and notes.

 

NEW

Solo Singing

$ 70 / per month
 • Learning and understanding basic elements of indian music
 • Understanding the concept of beat, rhythm and tempo.
 • Learn the 7 basic swaras and their full names.
NEW

Group Singing

$ 35 / per month
 • Learning and understanding basic elements of indian music
 • Understanding the concept of beat, rhythm and tempo.
 • Learn the 7 basic swaras and their full names.

शास्त्रीय संगीत परंपरेची १० वर्षाची यशस्वी वाटचाल

९०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांसह सुरांचे संस्कार करतानाच आनंदमय प्रवास

आमचे अभ्यासक्रम प्राथमिक शिक्षण माध्यमिक व उच्च माध्यमिक अशा विभिन्न स्तरांवर उपलब्ध आहेत

 • ऑनलाइन प्रशिक्षण

  एका वर्गात १ ते ५ विद्यार्थी. प्रत्येकाकडे वैयक्तिक लक्ष

 • अनुकुल प्रशिक्षण

  विद्यार्थी आकलन क्षमतेनुसार प्राथमिक ते प्रगत पद्धतीने प्रशिक्षण

 • प्रमाणित अभ्यासक्रम

  अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयाशी संलग्न परीक्षा पाठ्यक्रम व अभ्यासक्रमाअंतर्गत अकॅडमी पुरस्कृत प्रमाणपत्र

 • प्रगत प्रशिक्षण

  अकॅडमी अभ्यासक्रमाव्यतिरिक्त शालेय व विद्यापीठीय संगीत अभ्यासक्रमही उपलब्ध

 • संगीत कला आस्वादन

  सुगम व शास्त्रीय संगीत शिकवताना विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण होईल यासाठी सतत प्रयत्न

 • घरच्याघरी आपल्या वेळेत

  ऑनलाईन प्रशिक्षण व स्वयं शिक्षण घरच्या घरी स्वत:च्या सोईनुसार

 • विविध कार्यशाळा

  संगीत विषयक विविध विषयांवर चर्चासत्रांचे आयोजन तज्ञाकडून मार्गदर्शन

 • व्यासपीठीय संधी

  सूर संस्कार अंतर्गत विविध संकल्पनांवर आधारित कार्यक्रमात (मेघश्याम , भक्तिनाद , जय शारदे वागेश्वरी), विद्यार्थ्यांना आपली कला सादर करण्याची संधी

तुम्ही प्रवेश नक्कीच घ्याल कारण

सूर संस्कार म्हणजेच भारतीय शास्त्रीय व सुगम संगीत परंपरेचा उत्सव

भारतीय संगीत कलेचा प्रचार व जागृतीकरणासाठी अकॅडेमीची स्थापना जुलै २०१० ला झाली. संगीतप्रेमींसाठी विविध वयोगटांतील अभ्यासक्रमामार्फत गेली दहा वर्ष हा संगीतोत्सव जवळ जवळ ९०० विद्यार्थ्यांसोबत साजरा करण्याचा प्रामाणिक व यशस्वी प्रयत्न!

वैयक्तिक प्रशिक्षण

विद्यार्थ्यांना आकलन क्षमतेनुसार विविधांगी शिक्षण

अनुभवी शिक्षक वर्ग

मुलांना आत्मीयतेने व प्रेमाने शिकवणारा अनुभवी शिक्षक वर्ग

आधुनिकता व परंपरेचा मेळ साधून गुरुकुल पद्धतीसारखे प्रशिक्षण

सूर संस्कार एक परिवार

विद्यार्थ्यांसह पालकांनाही वर्गात बसण्याची संधी, पालकांबरोबरही आपुलकीचे नाते

आमचे विद्यार्थी म्हणतात...

सुरांचा संस्कार करताना, माणसे जोडत आला आहे हा मोठा परिवार

सूर संस्कार परिवारातील वाटचाली व घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वृत्तपत्राची सदस्यता घ्या

सदस्यता घ्या