भारतीय शास्त्रीय संगीत आय. सी. एस. इ . आधारित अभ्यासक्रम

अभ्यासक्रमाची माहिती

आय. सी. एस. इ. च्या शाळांमध्ये नौवी ते दहावी च्या अभ्यासक्रमात शास्त्रीय संगीत हा एक निवडक विषय आहे. यातील पूर्ण अभ्यासक्रमाची तैयारी करून जास्तीत जास्त गुण मिळविण्यासाठी हा प्रत्याक्रम है.

पात्रता

या पाठ्यक्रमाचे  पूर्वावलोकन करा

चला अभ्यास करू

संगीत शिकण्याचे बरेच फायदे आहेत - मग ते तुमचा आत्मविश्वास वाढवणारे असोत, तुमची स्मरणशक्ती वाढवत असोत किंवा तुमचे सामाजिक वर्तुळ रुंदावत असोत.

तुम्ही संगीत शिकण्याचे विचार करावे अशी पाच कारणे

मोफत पाठासाठी वेळ ठरवा