कार्यक्रम

विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास वाढवण्यासाठी विविध कार्यक्रमाअंतर्गत त्यांना व्यासपीठीय संधी उपलब्ध केली जाते. नियमित वर्गाव्यतिरिक्त स्वतंत्र वेळ देऊन, मेहनतीने विद्यार्थ्यांकडून सादरीकरणासाठी तयारी करून घेतली जाते.

 

आमच्या प्रत्येक कार्यक्रमात साथ संगत करणारे अनुभवी सहकलाकार.

मिलिंद परांजपे

अद्वेत काशीकर

हेमंत कीरकीरे

पं. आनंद काशीकर

प्रविण साने

स्वप्नील परांजपे

मेघ श्याम: एक पावसाळी संध्याकाळ! वर्षाऋतु व श्रीकृष्णावर आधारित शास्त्रीय ते लोकसंगीत

जय शारदे वागेश्वरी: दीपावली निमिते लाइव्ह परफॉर्मन्स

ठुमरी वर्कशॉप

भक्तीनादः पारंपारीक भजने व अभंगाचा भक्तीमय कार्यक्रम!

गुरुपुर्णिमा २०१७